lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले ३

Ratris Khel Chale 3

Ratris khel chale 3, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.
Read More
Apurva Nemalekar :...म्हणून सोडली शेवंताची भूमिका, गंभीर आरोप करत अपूर्वा नेमळेकरचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ... so left the role of Shevanta, shocking revelation of Apoorva Nemalekar making serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून सोडली शेवंताची भूमिका, गंभीर आरोप करत अपूर्वा नेमळेकरचा धक्कादायक खुलासा

Ratris Khel Chale 3: रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री Apurva Nemalekar हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. मात्र अपूर्वाने अचानक मालिका सोडल ...

'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट - Marathi News | Actress Apoorva Nemalekar quite 'Ratris Khel Chale 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत सध्या नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. ...

Comeback of this Famous Character on Ratris Khel Chale 3 | या लोकप्रिय पात्राची पुन्हा एन्ट्री - Marathi News | Comeback of this Famous Character on Ratris Khel Chale 3 | Re-entry of this popular character | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Comeback of this Famous Character on Ratris Khel Chale 3 | या लोकप्रिय पात्राची पुन्हा एन्ट्री

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत होणार आहे या लोकप्रिय पात्राची एन्ट्री, चला तर बघूया कोणते आहे ते पात्र ...

रात्रीस खेळ चाले ३,'वच्छी परत येतेय', कोण आहे 'ती'? - Marathi News | Ratris Khel Chal3 fans are eager to meet this famous character Vacchi, know who is she? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले ३,'वच्छी परत येतेय', कोण आहे 'ती'?

'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय. ...

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील गणेशोत्सव विशेष भागात एक वेगळा अनुभव - Marathi News | Ratrish Khel Chale 3 Ganesh Festival 2021 Celebration ganesh kokare Share Unique Experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील गणेशोत्सव विशेष भागात एक वेगळा अनुभव

गणेशोत्सव हा आपल्यामध्येच एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवता येणार आहे. ...

अभिनयाव्यतिरिक्त शेवंता करते हा व्यवसाय,वाचा सविस्तर - Marathi News | Ratris Khel Chale Shevanta Aka Apoorva Nemlekar does this business too along with acting, check details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाव्यतिरिक्त शेवंता करते हा व्यवसाय,वाचा सविस्तर

अपूर्वा नेमळेकरने 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. पण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून तिला प्रचंड पसंती मिळाली. ...

तिला पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका, या तारखेपासून शेवंता रसिकांच्या भेटीला - Marathi News | Excited meeting Actress Apurva Nemlekar aka Shevanta from Ratri Khel Chale 3, here is confirmed time when she is meeting fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिला पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका, या तारखेपासून शेवंता रसिकांच्या भेटीला

'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. ...

Ratris Khel Chale 3 Serial | रात्रीस खेळ चाले ३ पुन्हा भेटीला | Lokmat Filmy - Marathi News | Ratris Khel Chale 3 Serial | Let's play again at night. See you again Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Ratris Khel Chale 3 Serial | रात्रीस खेळ चाले ३ पुन्हा भेटीला | Lokmat Filmy

...