lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले ३

Ratris Khel Chale 3

Ratris khel chale 3, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.
Read More
शेवंताच्या बोल्ड लूकवर आण्णा नाईक पण होतील क्लीन बोल्ड; कृतिका तुळसकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत - Marathi News | ratris khel chale 3 fame actress krutika tulaskar share her bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवंताच्या बोल्ड लूकवर आण्णा नाईक पण होतील क्लीन बोल्ड; कृतिका तुळसकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत

Krutika tulaskar:कृतिकाने बोल्ड फोटोशूट केलं असून सध्या ते चर्चेत येत आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल - Marathi News | 'Ratris Khel Chale' fame Shewanta's boldest video so far is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल

Krutika Tulaskar : कृतिका तुळसकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

"तू सुंदर दिसत नाहीस, असं म्हणत मला केलं होतं रिजेक्ट", रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | "I was rejected by saying 'You are not beautiful'", shocking revelation of Raatish Khel Chale fame actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू सुंदर दिसत नाहीस, असं म्हणत मला केलं होतं रिजेक्ट", रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. ...

सई ताम्हणकरनंतर शेवंता झाली मुंबईकर; अभिनेत्री कृतिका तुळसकरने घेतलं हक्काचं घर - Marathi News | marathi actress krutika-tulaskar-from-ratris-khel-chale-3-buy-new-home-in-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरनंतर शेवंता झाली मुंबईकर; अभिनेत्री कृतिका तुळसकरने घेतलं हक्काचं घर

Krutika tulaskar: कृतिकाने रात्रीस खेळ चाले ३ मध्ये शेवंताची भूमिका साकारली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकर या ठिकाणी करतेय हनीमून एन्जॉय - Marathi News | 'Ratris Khel Chale 3' fame Shevanta aka Kritika Tulsakar enjoying honeymoon at this place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकर या ठिकाणी करतेय हनीमून एन्जॉय

'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंताने लग्नानंतर केला गृह प्रवेश, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | 'Ratris Khel Chale 3' fame Shewanta entered the house after marriage, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंताने लग्नानंतर केला गृह प्रवेश, व्हिडीओ झाला व्हायरल

Krutika Tulaskar : 'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकरने १४ डिसेंबर रोजी दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे! - Marathi News | After 'Balumama' fame Sumeet Pusavale, now this Marathmoli actress is stuck in marriage. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे!

अभिनेता सुमीत पुसावळे आणि अभिनेता हरीश दुधाडे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबेडीत अडकली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर - Marathi News | Shevanta from 'Ratris Khel Chale 3' will soon tie the knot with the director, pictures of Haldi have surfaced. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर

Krutika Tulaskar : बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील आज विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर आता अभिनेत्री कृतिका तुळसकर लग्नबेडीत अडकणार आहे. ...