शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रात्रीस खेळ चाले ३

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

Read more

फिल्मी : फोटोत बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा असा होणार शेवट, आज प्रेक्षकांचा घेणार निरोप

फिल्मी : अखेर अण्णा नाईकांचा वाडा होणार शापमुक्त; माईंमुळे होणार कुटुंबीयांची सुटका

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले'मध्ये पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडणार की त्यात अण्णा आणि शेवंता विघ्न आणणार ?

फिल्मी : म्हणून सरिता आणि प्राजक्ता रिअल लाइफमध्ये फार वेगळ्या - प्राजक्ता वाड्ये

फिल्मी : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'देवमाणूस' आणि 'रात्रीस खेळ चाले ३' चे आवडत्या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड

फिल्मी : रात्रीस खेळ चाले: संपत्तीच्या हव्यासापोटी होणार सरिताचा मृत्यू; मालिकेत येणार नवा ट्विस्ट

फिल्मी : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' माालिका सोडताच अपूर्वा नेमळेकरचा बदलला अंदाज, चाहते म्हणतायेत 'ही तर परम सुंदरी' !!