शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रात्रीस खेळ चाले ३

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

Read more

फिल्मी : शेवंताच्या बोल्ड लूकवर आण्णा नाईक पण होतील क्लीन बोल्ड; कृतिका तुळसकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले'च्या शेवंताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, होतोय व्हायरल

फिल्मी : तू सुंदर दिसत नाहीस, असं म्हणत मला केलं होतं रिजेक्ट, रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : सई ताम्हणकरनंतर शेवंता झाली मुंबईकर; अभिनेत्री कृतिका तुळसकरने घेतलं हक्काचं घर

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकर या ठिकाणी करतेय हनीमून एन्जॉय

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंताने लग्नानंतर केला गृह प्रवेश, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, दिग्दर्शकासोबत घेतले सात फेरे!

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर

फिल्मी : बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : ‘शेवंता’ची दुबईवारी...! परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर, शेअर केले धम्माल फोटो