Join us  

शेवंताच्या बोल्ड लूकवर आण्णा नाईक पण होतील क्लीन बोल्ड; कृतिका तुळसकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 12:42 PM

1 / 9
कृतिका तुळसकर हे नाव मराठी प्रेक्षक वर्गाला फारसं नवीन नाही. रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली.
2 / 9
कृतिकाने या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवली.
3 / 9
कृतिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 9
कृतिका बऱ्याचदा तिचं फोटोशूट करत असून त्यातील काही निवडक आणि हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 9
कृतिकाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यातील काही मोजके फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 9
कृतिका या फोटोंमध्ये कमालीची बोल्ड दिसत आहे.
7 / 9
कृतिकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
8 / 9
कृतिका मराठी कलाविश्वात चांगलीच सक्रीय आहे. कृतिकाने दिग्दर्शक विशाल देवरूखकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.
9 / 9
कृतिका 'रात्रीस खेळ चाले' यापूर्वी 'विजेता', 'बबन', 'बेनवाड' सारख्या सिनेमात काम केलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनसेलिब्रिटीरात्रीस खेळ चाले ३