लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी दिला बारावीचा पहिला पेपर - Marathi News | 21 thousand 881 students of Ratnagiri district got their first paper in HSC | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी दिला बारावीचा पहिला पेपर

बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील १५ लाख सातबारा दुरूस्त, दीड वर्षांपासून काम सुरु - Marathi News | Repairing of 15 lakh seat of the Ratnagiri district, starting work for one and a half years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील १५ लाख सातबारा दुरूस्त, दीड वर्षांपासून काम सुरु

गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांमधील दुरूस्तीचे काम सुरू आहे. ७३ टक्के उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. मात्र, उर्वरित २७ टक्के दाखले क्लिष्ट असल्याने त्या दुरूस्तीत जिल्हा प्रशासनाला अधिक वेळ द्यावा लागत आहे. कामाचा निपटारा करण्यासाठ ...

रत्नागिरी : परिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ - Marathi News | Ratnagiri: My condition for thousands of orphans built by circumstances: Sindhutai Sakal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : परिस्थितीनेच मला बनवली हजारो अनाथांची माय : सिंधुताई सपकाळ

गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली. ...

रत्नागिरी :कोयना येथे कंटेनर उलटला, १२ तासाने वाहतूक सुरळीत - Marathi News | Ratnagiri: Container reversed at Koyna, traffic is easy for 12 hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :कोयना येथे कंटेनर उलटला, १२ तासाने वाहतूक सुरळीत

शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ ता ...

कंत्राटी कर्मचारी कायमचे राहणार दूर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार शासन - Marathi News | The government will implement the Supreme Court's decision, far away from the contractual staff | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कंत्राटी कर्मचारी कायमचे राहणार दूर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार शासन

कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेली पदे कायमस्वरुपी समजण्यात येऊ नयेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे़ त्यामुळे गेली अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्या ...

रत्नागिरी : जिल्हा रूग्णालयाच्या कामात अनेक त्रुटी, जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला खडसावले - Marathi News | Ratnagiri: Many errors in the work of district hospital, District Collector complained to the construction department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिल्हा रूग्णालयाच्या कामात अनेक त्रुटी, जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला खडसावले

जिल्हा रूग्णालयाच्या नव्याने बांधल्या जाणा-या तसेच नूतनीकरण होणा-या इमारतीमध्ये अनेक त्रुटी दिसल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी बांधकाम खात्याच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. बांधकामातील अनेक त्रुटींची पूर्तता करण्याचे आणि खराब काम करणा-या ठेकेद ...

रत्नागिरीतील अवलिया ! विंटेज मोटारबाइक अन् जुन्या वस्तूंचा खजिनाच - Marathi News | Ratnagiri Avelia! Vintage motorbike and the treasure of old things | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील अवलिया ! विंटेज मोटारबाइक अन् जुन्या वस्तूंचा खजिनाच

आपले आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्याही आधीच्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तूंची क्रेझ खूप लोकांना असते. बदलत्या काळात खूप जुन्या गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळत नाहीत. पण अशा गोष्टी जतन करून त्या लख्ख ठेवणारा एक अवलिया रत्नागिरीत आहे आणि त्यांनी एक-दोन ...

गारपिटीमुळे कोकणात हवापालट; आंबा, काजूपीक धोक्यात  - Marathi News | Change in weather in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गारपिटीमुळे कोकणात हवापालट; आंबा, काजूपीक धोक्यात 

मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे ...