लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अनुभवला मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद - Marathi News | Minister of State Aditi Tatkare experienced the joy of making pots from clay | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अनुभवला मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद

adititatkare, guhagar, dhopawe, ratnagirinews दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमुळे मातीच्या वस्तूंच्या जागी आता प्लास्टिक, स्टीलची भांडी आली आहेत. त्यामुळे मातीपासून विविध वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. गुहागर तालुक्यातील धोपा ...

कोरोना घटताच राजकारण तेजीत, बैठकांवर बैठका अन् दौरे सुरु - Marathi News | As soon as the corona fell, politics intensified | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोरोना घटताच राजकारण तेजीत, बैठकांवर बैठका अन् दौरे सुरु

coronavirus, politics, ratnagirinews आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होताच जिल्ह्यात काही राजकीय पक्षांचे दौरे व बैठकांवर बैठका सुरु झाल्या आहेत. तसे ...

३ आणि ४ रूपयांचा मास्कच नाही, एन ९५ मास्कची किंमत सरसकट ४९ रूपये - Marathi News | Not only Rs 3 and 4 masks, N95 masks cost a total of Rs 49 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :३ आणि ४ रूपयांचा मास्कच नाही, एन ९५ मास्कची किंमत सरसकट ४९ रूपये

Coronavirus, mask, ratnagirinews राज्यात एन ९५ मास्क १९ ते ४९ रूपयांना तर दोन पदरी मास्क ३ रूपये आणि तीन पदरी मास्क ४ रूपये दराने विकण्यात यावेत, असे आदेश सरकारने काढले आहेत. याबाबतची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाकडे दिलेली आहे. याबाबतची रिॲलिटी ...

एस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोश - Marathi News | S. T. The outcry of the employees with their families | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोश

एस. टी. कर्मचार्‍यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचार्‍यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सो ...

मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी - Marathi News | Committee inspects road corruption in Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी

रस्ता भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने शनिवारी मंडणगड आंबडवे घोसाळे पंदेरी पेवे म्हाप्रळ या मार्गाची पाहणी केली. या समितीच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...

राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती - Marathi News | Adequate funds for dam repairs in the state: Information by Jayant Patil | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

chilplun, ncp, jayantpatil, dam, ratnagirinews तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहे ...

मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता - Marathi News | Ujma, who was studying in a madrassa, got special quality in the exams | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता

Neet, educationsector, madrasha, ratnagiri, exam, शिक्षणाची ओढ असली की ती कसंही घेता येतं. कडवईच्या उजमाने हाच आदर्श दिला. मदरशामध्ये राहून धार्मिक शिक्षण घेतानाच तिनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिली आणि ते फक्त स्वप्न न ठेवता सत्यात आणण् ...

चिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक - Marathi News | Gutka worth Rs 26 lakh seized in Chiplun, three arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक

चिपळूण शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेली मारुती इको व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने शुक्रवारी दुपारी काही नागरिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन गुटखा बहाद्दरांच्या ...