अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
College Khed Ratnagiri -लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे. ...
Zp water scarcity Ratnagiri - पंचायत समित्यांकडून आराखडे देण्यास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा रखडला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अंतिम मंजुरी मिळणारा हा आराखडा यंदा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरही झालेला नाही. पंचायत समित्यां ...
bridge Konkan Ratnagiri- देवरुख तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला अस ...
Hotel Ratnagiri- रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त ...
Banking Kolhapur- बँको ब्लू रिबन पुरस्कार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २०० ते ३०० कोटी ठेव वर्गवारीतील संस्था गटात घोषित झाला आहे. बँको पुरस्कार आयोजकांनी पुरस्कारासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवड केल्याचे सांगितले. ...
Death Chiplun Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह आढळला. मिलिंद भिवा सैतवडेकर (३२ केतकी-भोईवाडी, चिपळूण) असे या तरुणाचे नाव आहे. ...
Crime News Ratnagiri- रस्त्यात पडलेले सुमारे दोन तोळ्यांचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे मालकाला परत करणाऱ्या माडबनचे परेश वाघधरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात येत आहे. ...
Ratnagiri Nagar Parishad - रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला वेग आला असून यासाठीचा झोन प्लॅन आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. हा आराखडा सहायक संचालकांकडून मंजूर होऊन आल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर चिपळूण, खेड आणि दापोल ...