अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Gopichand Padalkar Ratnagiri Bjp news-धनगरवाड्यांचे महसुली गाव तयार करून त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास धनगर समाजाचा विकास होईल, याकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी केले. ...
BikeChori CrimeNews Ratnagiri- कोल्हापूर, राजारामपुरी येथून ११ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या एक्सेज दुचाकी मालकाचा लांजा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना दुचाकी परत केली आहे. तपास करणाऱ्या महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यां ...
Wildlife Turtal Ratnagiri- गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहि ...
corona virus Ratnagirinews- रत्नागिरी शहरातील एका महाविद्यालयातील ७ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितां ...
Ratnagiri HraneBandar Fishrman- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला य ...