Chiplun Ncp panchyatsamiti Ratnagiri- चिपळूण येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच सं ...
mahavitaran Ratnagiri-लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कठोर निर्णय घेतले होते. ही वसुली पूर्ण न झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी दिले होते. मात्र, ग्राहकांनी थकीत वीजबिल भरण्याबाबत निर ...
Coronavirus Ratnagiri Updates- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असून, लसीकरणावरही भर दिला आहे. मात्र, सध्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने या लोकांपासून अन्य लोका ...
Konkan Railway Ratnagiri -कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्व ...
Accident Khed Ratnagiri-मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. ...
Crime News Ratnagiri Police -आत्महत्या करणाऱ्या मुरुड पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांच्या पर्समध्ये सापडलेल्या सुसाइड नोटमुळे मृत्यूचा गुंता अजून वाढला आहे. त्यांनी आपल्या पतीला लिहिलेल्या या पत्रात माहेरच्या व्यक्तींबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे समो ...
Water Chiplun Ratnagiri-एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अ ...
Crime News Police Ratnagiri-मंडणगड तालुक्यातील दाखवणं - कुंबळे मार्गावरील वेलोते गावाजवळ ५ लाख रुपये किंमतीचे २ हजार ५०० किलो वजनाचे गोवंशाचे मांस वाहून नेणाऱ्या मुंबईतील दोघांना कस्टम विभागाने पकडले आहे. हे मांस मुंबईमध्ये कुर्ल्यात घेऊन जाण्यासाठी ...