Rain Ratnagiri : रत्नागिरी शहरातील भाजी मार्केट मागील मुजावर कंपाऊंड येथील अनेक घरातून पावसाचे पाणी शिरले आहे. मच्छिमार्केट जवळून वाहणाऱ्या प्रवाहाने आपला मार्ग बदलला आहे. नगरपालिकेने नाले सफाई न केल्याने ही समस्या उद्भवल्याचे येथील नागरिकांचे म्हणण ...
Trafic Ratnagiri : वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर साईडपट्टीवर फसल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली़ यामुळे महामार्गावर दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती़ ...
Rain Chiplun Ratnagiri : हवामान खात्याने कोकणात १० ते १२ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुराचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. अशातच चिपळुणात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ...
Rain Ratnagiri : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धर ...
Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याल ...
Monsoon Rain Ratnagiri : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून मंगळवारपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पावसाची फटकेबाजी सुरू आहे. ...
Congress Ratnagiri : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. ...
CoronaVirus In Ratnagiri : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 ...