लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

राज्यपालांकडून न झालेल्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार - मंत्री उदय सामंत - Marathi News | Thoughts to go to Supreme Court for approval of names of 12 MLAs for Legislative Council says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यपालांकडून न झालेल्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार - मंत्री उदय सामंत

वैयक्तिक पातळीवर अशी याचिका दाखल करता येईल का, याबाबत आपण विधिज्ञांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. ...

..म्हणून 'ति'ने पोटच्या लेकीला सोडले निर्जनस्थळी, मुलीची अवस्था पाहताच घेतली पाेलीस स्थानकात धाव - Marathi News | Under the bridge at Pangri in Sangameshwar taluka The mother of the girl was found | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..म्हणून 'ति'ने पोटच्या लेकीला सोडले निर्जनस्थळी, मुलीची अवस्था पाहताच घेतली पाेलीस स्थानकात धाव

फाेटाेतील मुलीची अवस्था पाहून तिला अखेर पाझर फुटला. अखेर ती देवरुख पाेलीस स्थानकात स्वत:हून हजर झाली. ...

Mumbai-Goa National Highway : नितीन गडकरींच्या आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित  - Marathi News | Mumbai-Goa National Highway: Chakkajam agitation postponed after Nitin Gadkari's assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नितीन गडकरींच्या आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. ...

धक्कादायक! पुलाखाली सापडले बेवारस बालक, कडाक्याच्या थंडीत चार दिवस होते रडत - Marathi News | Shocking! Unaccompanied child found under the bridge, crying for four days in the bitter cold | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धक्कादायक! पुलाखाली सापडले बेवारस बालक, कडाक्याच्या थंडीत चार दिवस होते रडत

Crime News: रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस नवजात बालकांच्या मातेच्या क्रूरतेच्या घटना समोर येत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील स्टॉपजवळील पऱ्या च्या खालच्या बाजूला ४ दिवस विव्हळत रडत असलेलं अंदाजे १ वर्षाच बालक सापडलं आहे. ...

कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन! - Marathi News | Konkan Java Plum to get GI rating | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन!

कोकणातील ठराविक भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी फळपिके नैसर्गिकरीत्या पाहायला मिळत आहेत ...

दापोलीतील 'त्या' तिघेरी हत्याकांड प्रकरणी एकास अटक, पोलिसांनी आठ दिवसात लावला शोध - Marathi News | One arrested in Dapoli triple murder case, police search in eight days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीतील 'त्या' तिघेरी हत्याकांड प्रकरणी एकास अटक, पोलिसांनी आठ दिवसात लावला शोध

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोत वाडीत मकर संक्रांतीच्या दिवशीच तीन वयोवृध्द महिलांची हत्या झाल्याने एकच खळबळ ... ...

परवानगी फक्त ५०० ब्रासची अन् उत्खनन केला अख्खा डोंगर - Marathi News | Excavation of thousands of brass clays along the road at Kolhewadi in Kondye of Rajapur taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परवानगी फक्त ५०० ब्रासची अन् उत्खनन केला अख्खा डोंगर

माती उत्खननाच्या नावाखाली पूर्ण डोंगर कापला जात असताना महसूल विभाग झोपी गेला आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. ...

मंडणगडची सत्ता जाणार महाविकास आघाडीकडे - Marathi News | The power of Mandangad will go to Mahavikas Aghadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंडणगडची सत्ता जाणार महाविकास आघाडीकडे

दोघा अपक्षांनी राष्ट्रवादीच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने मंडणगडची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार असल्याचे स्पष्ट ...