lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी पूर

रत्नागिरी पूर

Ratnagiri flood, Latest Marathi News

Chiplun Flood: देवदूत! दरडींचं संकट ओलांडून NDRF चे जवान चिपळुणात, नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा! - Marathi News | Chiplun Flood Efforts of NDRF personnel to rescue Chiplun residents see PHOTOS | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: देवदूत! दरडींचं संकट ओलांडून NDRF चे जवान चिपळुणात, नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!

Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं वेढा घातला आहे. यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे जवान प्रयत्न करत आहेत. त्याची ही काही छायाचित्र... ...

Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो - Marathi News | Maharashtra Rain: Ratnagiri,Raigad Flood Village Surrounded by water; see IAF photo | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

Ratnagiri, Chiplun, Raigad Flood: गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहर बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत. ...

Chiplun Flood: आधीच घरात पुराचं पाणी, त्यात मगरींचं संकट; चिपळूणच्या रहिवासी भागात मगरींचा संचार - Marathi News | ratnagiri rain updates Chiplun Flood crocodile seen in khardi village video goes viral | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: आधीच घरात पुराचं पाणी, त्यात मगरींचं संकट; चिपळूणच्या रहिवासी भागात मगरींचा संचार

Chiplun Flood: पुराच्या पाण्यानं वेढलेल्या चिपळूण वासियांसमोर अस्मानी संकट कोसळेलं असताना आता नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. ...

Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले - Marathi News | Maharashtra Ratnagiri, Raigad Flood: Union Minister Narayan Rane Target CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये माणुसकी आहे का? राज्याला ड्रायव्हर नको; केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले

Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले. ...

Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक - Marathi News | Maharashtra Flood: Urgent meeting of CM Uddhav Thackeray to review situation in Ratnagiri, Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

Ratnagiri, Raigad Flood Updates: त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. ...

रत्नागिरी पूर: जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई - Marathi News | Flood control in Ratnagiri district but shortage of milk, vegetables and fuel for people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पूर: जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई

रत्नागिरी जिल्ह्यात २ ऑगस्टपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे. ...