लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

टाटांशी पंगा घेतलेला! सायरस मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली; युरेका फोर्ब्स विकावी लागणार - Marathi News | cyrus mistry have to sell there Eureka Forbes to Advent; Shapoorji Pallonji Group has big Loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटांशी पंगा घेतलेला! सायरस मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली; युरेका फोर्ब्स विकावी लागणार

Cyrus Mistry Eureka Forbes news: पालोंजी ग्रुपने फोर्ब्स अँड कंपनी टाटांकडून 20 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. युरेका फोर्ब्सचे 35 देशांमध्ये 2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. 2021 मध्ये या कंपनीला 78 कोटींचे नुकसान झाले होते. ...

भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत - Marathi News | tata motors launched tata safari gold edition at rs 21 lakh and tata to give rs 2 lakh per sixes in ipl | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत

आता Tata Motors ने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari नवीन एक्सक्लूसिव गोल्ड एडिशन Gold Edition मध्ये लाँच केली आहे. ...

रतन टाटांच्या भेटीला येताहेत दोन पाहुणे; नोकरी सोडून पायी निघाले - Marathi News | husband and wife on a padyatra from mp to mumbai to meet industrialist ratan tata | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांच्या भेटीला येताहेत दोन पाहुणे; नोकरी सोडून पायी निघाले

रतन टाटांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशहून मुंबईला निघालं दाम्पत्य ...

Ratan Tata: टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली - Marathi News | no change in Tata Sons leadership; Ratan Tata's first reaction came | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्सच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल?; रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया आली

Ratan Tata reaction on Tata Sons leadership change: टाटा सन्सचे कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी टाटा कंपनीमध्ये सीईओ पद निर्माण करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ...

इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला - Marathi News | Ratan Tatas Best Men Are Looking Beneath Air Indias Iceberg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला

टाटा समूह लवकरच मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत; रतन टाटा ऐतिहासिक कामगिरी करणार ...

रतन टाटा यांनी शेअर केला पियानो वाजवतानाचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'तुम्ही ऑलराउंडर आहात सर...' - Marathi News | Ratan Tata shares pic of himself playing piano on instagram post goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रतन टाटा यांनी शेअर केला पियानो वाजवतानाचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'तुम्ही ऑलराउंडर आहात सर...'

Ratan Tata : या फोटोत रतन टाटा हे पियानो वाजवताना दिसत आहेत. हा फोटो बघताच फॅन्स म्हणाले की, सर, तुम्ही तर ऑलराउंडर आहात. ...

बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र - Marathi News | tata group Ratan Tatas painting on music in three days in Badlapur check photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र

3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत 'चित्र संगीत' या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले. ...

Fact Check: “मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल - Marathi News | fact check ratan tata said viral post on using aadhaar for liquor sales is fake news | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :“मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल

Fact Check: रतन टाटा यांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही फेक न्यूज असल्याचे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. ...