लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड - Marathi News | tata motors registers 53 percent growth in august 2021 car sales and ev sales completed 1000 units | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TATA मोटर्सचा वाटा ९० टक्के आहे. ...

TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध - Marathi News | ratan tata company tata motors spoke against this demand of elon musk and show support to modi govt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध

TATA ग्रुपमधील कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांच्या मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. ...

गरजेच्या वेळी धावून आले Ratan Tata; अनेक Startups ना दिला आर्थिक मदतीचा हात - Marathi News | tata group ratan tata helped startups invested money now become huge companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गरजेच्या वेळी धावून आले Ratan Tata; अनेक Startups ना दिला आर्थिक मदतीचा हात

रतन टाटा यांची विशेष ओळख करून देण्याची गरजच नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक स्टार्टअप्सना दिलंय आर्थिक पाठबळ. ...

Did You Know? : जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलिफाच्या उभारणीत 'TATA' चा महत्त्वाचा वाटा! - Marathi News | Did You Know? : Tata Supplied 39000 tons of steel rebar in cunstrunction of world's tallest building burj Khalifa | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Did You Know? : जगातील सर्वात उंच टॉवर बुर्ज खलिफाच्या उभारणीत 'TATA' चा महत्त्वाचा वाटा!

तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या उभारणीत भारताची अग्रगण्य कंपनी TATA यांचेही योगदान आहे. ...

TATA ग्रुपचा धमाका! ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २७० कोटींचा बोनस घोषित - Marathi News | tata group tata steel announces rs 270 crore annual bonus for 2020 21 to all eligible employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा धमाका! ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २७० कोटींचा बोनस घोषित

Tata Steel सर्व पात्र कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस म्हणून एकूण २७०.२८ कोटी रुपये देणार आहे. ...

TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी! - Marathi News | tata group tata steel keen to acquire centre govt company rinl vizag steel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!

आता TATA ग्रुपमधील Tata Steel केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली एक स्टील कंपनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ...

Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर! - Marathi News | tata group tcs hit new record high market capitalisation crosses rs 13 trillion | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

रतन टाटांच्या TCS चे बाजारमूल्य १३ लाख १२ हजार ९९६ कोटींवर पोहोचले असून, मुकेश अंबानीच्या Reliance पासून काहीच पाऊले दूर आहे. ...

TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार! - Marathi News | tata group is plans to enter semiconductor manufacturing region to compete china | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार!

TATA Group आता नवीन क्षेत्रात उतरणार असून, चीनला थेट टक्कर देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. ...