धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. ...
कारंजा : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवार २० जानेवारीपासून विदर्भस्तरीय महिला व बाल खंजेरी भजन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. ...
यावर्षीचे १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन येत्या २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून मेंढा-लेखा या गावी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भास्कर पेरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ...
मंगरुळपीर: परंमहंस श्री संत झोलेबाबा यात्रोत्सवानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन ३ जानेवारी ते ५जानेवारी, २०१७पर्यंत करण्यात आले आहे. ...
सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित महिला संमेल ...
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्र ...
अकोला : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत कार्य करणार्या सेवा समितीच्यावतीने स्थानिक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २३ ते २५ डिसेंबरदरम्यान ४९ वा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात ...
वाशिम: तऱ्हाळा (ता.मंगरूळपीर) येथील संत भायजी महाराज यांच्या यात्रेनिमित्त संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेवर आधारीत विदर्भस्तरीय भजन स्पर्धा शनिवारी पार पडली. ...