रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
How Rashmika Balance her Carrier and Family: मला चित्रपटाचं कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत काम करताना आईवडिलांशी जुळवून घेणं, कुटूंब आणि काम यांच्यात बॅलेन्स ठेवणं सुरुवातीला खूपच कठीण गेलं असं सांगतेय अभिनेत्री रश्मिका मंदाना. ...
Aashiqui 3: ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) येतोय आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे. ‘आशिकी 3’ या सुपरहिट फ्रेंन्चाइजीची घोषणा झाल्यापासून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हिरोईनचं काय? ...
Lokmat Most Stylish Awards 2022: सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या सेलिब्रेटींनी हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले. ...
Rashmika Mandanna And Salman Khan : लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या हस्ते रश्मिका मंदानाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
Rashmika Mandanna's Golden Look: रश्मिका मंदानाचा गोल्डन लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (social viral) झाला आहे, बघा कसा दिसतो आहे तिचा चमचमत्या घागऱ्यातला ग्लिटरी लूक.. ...