शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Exclusive: ...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से

फिल्मी : रायाजी माझ्या राजांची सावली..., अभिनेता संतोष जुवेकरने दाखवली 'छावा'च्या प्रवासाची झलक 

फिल्मी : Exclusive: ...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो, सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव

फिल्मी : रश्मिका मंदानाने 'छावा'चं केलं कौतुक; म्हणाली, भोसले कुटुंबातील प्रत्येक पुरुष...

फिल्मी : Video: रश्मिकाने व्हीलचेअरवर बसून विकीला ओवाळलं; 'छावा'च्या प्रमोशनदरम्यानचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : प्रेम अन् त्याग! 'छावा'मधील महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज यांच्यावरील 'जाने तू' गाणं ऐकून डोळे पाणावतील

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये दिसणार 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत

फिल्मी : तुमच्या भावनांना पाठी ठेऊन..., 'छावा' फेम संतोष जुवेकरने केलं लक्ष्मण उतेकरांच्या 'त्या' निर्णयाचं कौतुक

सखी : यशाच्या शिखरावर असूनही रश्मिका मंदानाची एकच खंत, ती म्हणते- करिअर केलं पण कुटूंब.....