शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

फिल्मी : 'सिकंदर'च्या सेटवरुन व्हिडीओ लीक; भाईजानचा स्वॅग पाहून चाहते म्हणतात- १००० कोटींची कमाई निश्चित

फिल्मी : मुळात असे दृश्य दाखवण्यामागचा हेतू..., 'छावा'तील 'त्या' वादग्रस्त सीनवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत

फिल्मी : शंभूराजेंच्या शौर्य आणि पराक्रमाचा जयघोष आता जगभर, 'या' देशातही रिलीज होणार 'छावा'

फिल्मी : रश्मिकाने कन्फर्म केलं विजय देवरकोंडासोबतचं नातं? पार्टनरबद्दल म्हणाली, मला त्याचा हसरा...

फिल्मी : हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा...; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

फिल्मी : महाराणी येसूबाई यांनी कधीच आपलं दु:ख... काय म्हणाली रश्मिका मंदाना?

फिल्मी : सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो

फिल्मी : 'छावा' ट्रेलरमधील 'तो' डायलॉग नेटकऱ्यांना खटकला, सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

फिल्मी : अक्षय खन्नाआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेली 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका, पण...