लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली - Marathi News | actress sai deodhar says rashmika mandanna was unable to talk in marathi dialect in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली

इतर भाषिक कलाकारांना मराठी भूमिका... मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडल्या भावना ...

"मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला- - Marathi News | Santosh Juvekar comment after trolling about Akshaye Khanna statement chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

Santosh Juvekar Clarification on Akshay Khanna: अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्याने संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं त्याविषयी त्याने मत मांडलंय. ...

"होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ) - Marathi News | sikandar movie song bam bam bhole out salman khan rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)

सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमातील दुसरं गाणं भेटीला आलं आहे. होळीनिमित्त हे गाणं सुपरहिट होणार यात शंका नाही (salman khan, sikandar) ...

तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल? - Marathi News | chhaava ott release date starring Vicky Kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल?

'छावा' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. कधी अन् कुठे बघाल याविषयी बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या (chhaava) ...

Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन - Marathi News | The attack by Aurangzeb's army and the girl burning in the fire..., how shoot this scene in Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन

Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

सलमान खान विसरला डान्स स्टेप्स, पाहा 'जोहरा जबीं' गाण्याचा BTS व्हिडीओ, 'असं' झालं शूटिंग - Marathi News | Sikandar’s Zohra Jabeen Bts Shows Salman Khan And Rashmika Mandanna Having A Blast On The Sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान विसरला डान्स स्टेप्स, पाहा 'जोहरा जबीं' गाण्याचा BTS व्हिडीओ, 'असं' झालं शूटिंग

'जोहरा जबीं' या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे.  ...

दक्षिण भारतातही 'छावा'ची हवा! प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून भारावला संतोष जुवेकर, म्हणाला... - Marathi News | chhaava released in telugu actor santosh juvekar was delighted to the response would receive from the audience shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दक्षिण भारतातही 'छावा'ची हवा! प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून भारावला संतोष जुवेकर, म्हणाला...

संपूर्ण राज्यासह देशभरात 'छावा'ची (Chhaava) क्रेझ पाहायला मिळते आहे. ...

'छावा' काही थांबेना! बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, २४ व्या दिवशी किती कमावले? - Marathi News | Vicky Kaushal's Chhaava Box Office Collection Day 24 Film Earned Rs 520.55 Crores Domestically And Rs 691 Crores Globally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' काही थांबेना! बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, २४ व्या दिवशी किती कमावले?

'छावा'नं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे. ...