लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव - Marathi News | vineet kumar singh experience of chhaava movie shooting vicky kaushal children cry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव

'छावा' सिनेमात कवी कलशजी साकारणाऱ्या अभिनेत्याचा अनुभव वाचून थक्क व्हाल. इतकं अमाप प्रेम त्यांना मिळालं आहे (chhaava, vineet kumar singh) ...

Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड - Marathi News | chhaava movie box office collection day 12 details vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. ...

'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल - Marathi News | Akshaye Khanna photoshoot for the role of Aurangzeb in chhaava movie goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा अक्षय खन्नाच आहे ना?', औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं भन्नाट फोटोशूट व्हायरल

'छावा' सिनेमातील औरंगच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात झालंय (chhaava, akshaye khanna) ...

'मंडे टेस्ट'मध्ये 'छावा'ची कमाई वाढली की घटली? रिलीजनंतर ११ व्या दिवशी सिनेमाने कमावले 'इतके' कोटी - Marathi News | chhaava movie box office report day 11 vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंडे टेस्ट'मध्ये 'छावा'ची कमाई वाढली की घटली? रिलीजनंतर ११ व्या दिवशी सिनेमाने कमावले 'इतके' कोटी

Chhaava Box Office Collection: 'छावा' सिनेमाची कमाई वाढली की कमी झाली? जाणून घ्या ११ व्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट ...

"२३ वर्ष झाली माझं मुंबईत घर नाही.."; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी - Marathi News | vineet kumar singh talk about he didnt buy any home in mumbai chhaava kavi kalash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२३ वर्ष झाली माझं मुंबईत घर नाही.."; 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

'छावा' सिनेमात कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याला आलेला भावुक अनुभव शेअर केलाय (vineet kumar singh, chhaava) ...

'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | deleted scene from chhaava movie soyarabai and hambirmama vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील सोयराबाई अन् हंबीरमामांचा 'तो' सीन केला होता डिलीट, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमातील सोयराबाईंचा एक डिलीटेड सीन व्हायरल झालाय ...

'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला? - Marathi News | vicky kaushal gets emotional after script reading of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकीने सगळ्यांसमोर हात जोडले अन्...; सिनेमाचा मराठमोळा लेखक काय म्हणाला?

'छावा' सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया काय होती? सिनेमाचे लेखक म्हणाले... ...

सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ...