रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...
Ranveer And Deepika: दीप-वीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे जवळपास ७०० वर्ष जुन्या डेल बालबियानेलो या व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. ...