लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, फोटो

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Flashback 2022: Advertising Paan Masala was expensive for Akshay, this celebrity was targeted by trollers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर

सरत्या वर्षात अक्षय कुमारपासून ते आमिर खानपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स या वर्षी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर ...

रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज - Marathi News | Singer Badshah's song Aashiqui from film Circus released | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

Cirkus Movie : रणवीर सिंगचा आगामी चित्रपट सर्कसची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग - Marathi News | Ranveer singh and jacqueline Cirkus movie Sun Zara song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग

DEEPVEER : रब ने बना दी जोडी! एका KISSने सुरू झाली होती रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी...!! - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone 4th wedding anniversary love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :DEEPVEER : रब ने बना दी जोडी! एका KISSने सुरू झाली होती रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी...!!

Ranveer Singh-Deepika Padukone 4th Wedding Anniversary: 2018 साली आजच्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला दोघांनी इटलीच्या लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली होती. ...

PHOTOS : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान रणवीर व दीपिका पहिल्यांदाच दिसले एकत्र, पाहा फोटो - Marathi News | Ranveer Singh, Deepika Padukone make first joint appearance after long | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान रणवीर व दीपिका पहिल्यांदाच दिसले एकत्र, पाहा फोटो

Ranveer Singh And Deepika Padukone : रणवीर व दीपिकात बिनसल्याच्या चर्चा ऐकून या कपलचे चाहते टेन्शनमध्ये आले होते. पण अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दीपवीर पब्लिकली एकत्र दिसले... ...

वीजबिलाचा आकडा पाहून बॉलिवूड कलाकार झाले होते घामाघुम; शाहरुख खानने हद्दच केली! - Marathi News | Bollywood actors were sweating after seeing the figure of electricity bill; Shahrukh Khan did the limit! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वीजबिलाचा आकडा पाहून बॉलिवूड कलाकार झाले होते घामाघुम; शाहरुख खानने हद्दच केली!

Bollywood Stars Electricity Bill: सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. आज आम्‍ही तुम्‍हाला घरच्‍या वीज बिलाबद्दल सांगणार आहोत. ...

Love Story: शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, केला विवाह, अन्... - Marathi News | Love Story: These actors fell in love while shooting, got married, and... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, केला विवाह, अन्...

Bollywood Love Story: सिनेजगतातील कलाकारांच्या चित्रपटातील केमेस्ट्रीला चाहते जेवढं पसंत करतात तेवढीत त्यांच्या रियल लाईफमधील केमेस्ट्री आणि रोमान्सवरही चाहत्यांचं लक्ष असतं. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमा ...

Deepika Padukone : आईसोबत एअरपोर्टवर दिसली दीपिका पादुकोण, फोटो पाहून फॅन्सचं वाढलं ‘टेन्शन’ - Marathi News | Days after alleged hospitalization, Deepika Padukone spotted at the airport | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : आईसोबत एअरपोर्टवर दिसली दीपिका पादुकोण, फोटो पाहून फॅन्सचं वाढलं ‘टेन्शन’

Deepika Padukone : दीपिका पादुकोण सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, एकीकडे तिच्यात आणि रणवीर सिंगमध्ये बिनसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे तिच्या तब्येतीच्या कुरबुरीही सुरू आहेत. यामुळे दीपिकाचे चाहते जरा चिंतेत आहेत.... ...