Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:35 PM2022-12-16T18:35:11+5:302022-12-16T18:35:11+5:30

रोहित शेट्टीच्या Cirkus या चित्रपटातील सुन जरा हे नवं गाणं रिलीज झाले आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

या गाण्यात रणवीर सिंग जॅकलिन आणि पूजा हेगडे या दोन अभिनेत्रींसोबत दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

गाण्याची थीम 90 च्या दशकासारखी दिसते आणि रणवीर खूपच फनी स्टाइलमध्ये दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

Cirkus हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दीपिका पदुकोण, पूजा हेगडे, अजय देवगण, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, मुरली शर्मा, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. (क्रेडिट इंस्टाग्राम)

Cirkus चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (क्रेडिट इंस्टाग्राम)