रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:10 PM2022-12-21T20:10:23+5:302022-12-21T20:10:23+5:30

Cirkus Movie : रणवीर सिंगचा आगामी चित्रपट सर्कसची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या कॉमेडी चित्रपटातील 'आशिकी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)

या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (फोटो क्रेडिट- YouTube)

'सर्कस' हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 23 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)

गायक बादशाहने गायलेल्या या गाण्याच्या रेट्रो व्हर्जनमध्ये प्रत्येकजण नाचताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)

या गाण्यात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत डान्स करताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)