रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Singham Again : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा सिंघम अगेन १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार ॲक्शन आणि थ्रिलरने व्यापलेल्या या ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे ...
Singham Again Movie : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ...
Deepika Padukone And Ranveer Singh : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ८ सप्टेंबर रोजी पालक झाले. त्यांनी आपल्या घरी चिमुकलीचे स्वागत केले. अभिनेत्री सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. ...