लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh appear in romantic mood, shared photos on their second wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांना दिल्या लग्नाच्या शुभेच्छा. ...

रोहित शेट्टीच्या 'सर्कस'च्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस उत्सुक - Marathi News | Jacqueline Fernandes eager to go on the set of Rohit Shetty's 'Circus' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या 'सर्कस'च्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस उत्सुक

लवकरच जॅकलिन रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. ...

कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा - Marathi News | kubbra sait asked ranveer singh to invite her in his wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा

होय, स्वत: कुबाने अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल सांगितले. ...

गर्लफ्रेन्ड चोरी केल्याचा रणवीरने आदित्यवर लावला होता आरोप, आता दिलं त्याने उत्तर... - Marathi News | Aditya Roy Kapoor denies the allegations of Ranveer Singh about stealing girlfriend in college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्लफ्रेन्ड चोरी केल्याचा रणवीरने आदित्यवर लावला होता आरोप, आता दिलं त्याने उत्तर...

साधारण तीन वर्षाआधी रणवीर सिंहने आरोप लावला होता की, कॉलेजमध्ये आदित्य रॉय कपूरने त्याची गर्लफ्रेन्ड चोरी केली होती. ...

जिंकलस...! जॅकलिन फर्नांडिसने आपल्या स्टाफ मेंबरला गिफ्ट केली कार - Marathi News | Jacqueline Fernandez gifted a car to her staff member | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस...! जॅकलिन फर्नांडिसने आपल्या स्टाफ मेंबरला गिफ्ट केली कार

जॅकलिन फर्नांडिसने दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या एका स्टाफ मेंबरला कार भेट म्हणून दिली आहे. ...

 चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी - Marathi News | makers of ranveer singh starrer 83 present these demands to multiplexes before its release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी

सुमारे 8 महिन्यांपासून ‘लॉक’ असलेली चित्रपटगृहे  ‘अनलॉक’ झालीत. साहजिकच सिनेप्रेमी नवे सिनेमे पाहण्यास उत्सुक आहेत. पण... ...

म्हणून नाव ठेवले ‘सर्कस’...! रोहित शेट्टी व रणवीर सिंगच्या नव्या सिनेमावरून सुरु झाली वेगळीच चर्चा - Marathi News | ranveer singh rohit shetty cirkus copyright issue angoor name changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून नाव ठेवले ‘सर्कस’...! रोहित शेट्टी व रणवीर सिंगच्या नव्या सिनेमावरून सुरु झाली वेगळीच चर्चा

रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या आणखी एका सिनेमात झळकणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. बी-टाऊनमधील ही चर्चा अखेर खरी ठरली. ...

अभिनेता रणवीर सिंहच्या कारला बाइकची धडक, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Ranveer Singh car accident with bike video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता रणवीर सिंहच्या कारला बाइकची धडक, व्हिडीओ झाला व्हायरल

एका दुचाकीस्वाराने गुरूवारी रणवीर सिंहच्या कारला धडक दिली. यात सुदैवाने कारचं काही नुकसान झालं नाही किंवा कुणी जखमीही झालं नाही.  ...