रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
दीपिका पदुकोणची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहतात. जेव्हा जेव्हा ती दिसते तिला पाहून तुम्ही फिदा नाही झालं तरच नवल. गेल्या काही वर्षापासून दिपिकाने तिच्या स्टाईलमध्येही प्रचंड बदल केला आहे. ...
ऑनस्क्रीन अभिनयाने मनं जिंकलेला रणवीर खऱ्या आयुष्यातही अतिशय मनमौजी आहे. कधी त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे तो चर्चेत असतो तर कधी त्याचे वागणं जरा विचित्र असले तरी दिलखुलास असतो. ...