शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात

फिल्मी : बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : 'तुझ्या वयाच्या मुली...'; वयाच्या 73 व्या वर्षी किसिंग सीन देणाऱ्या शबाना आझमींची तब्बूने उडवली खिल्ली

फिल्मी : व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

फिल्मी : 'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका

फिल्मी : 'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

फिल्मी : लक्षद्वीप समजून रणवीरने मालदीवचाच फोटो केला ट्वीट, नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर केले डिलीट

फिल्मी : कुणी पेन विक्रेता तर कुणी केलं वेटरचं काम; अभिनयापूर्वी 'हे' सेलिब्रेटी या क्षेत्रात होते कार्यरत

फिल्मी : रणवीर सिंहचा 'गली बॉय' ऑस्करला गेल्यानंतर विजय सेतुपति झाला होता नाराज; काय होतं कारण?

फिल्मी : दीपिका पदुकोण लवकरच देणार गुडन्यूज? मुलांवर कसे संस्कार करणार यावरही केला खुलासा