रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Bollywood Vs South Cinema : साऊथ विरूद्ध बॉलिवूड अशा वाद सध्या रंगला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...
IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळतोय.. ...
Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंगने नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चे प्रमोशन केले. ...
Nora Fatehi-Ranveer Singh Hot Dance: नुकतीच 'डांस दीवाने' च्या स्टेजवर नोरा आपल्या कमाल अदांनी 'आग' लावताना दिसली. नोराने 'हाय गरमी' गाण्यावर धमाकेदार मुव्ह्स केले. यावेळी तिला अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने साथ दिली. ...
Ranveer Singh : रणवीर-दीपिकाच्या घरात पाळणा कधी हलणार? त्यांना बाळ कधी होणार? याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. अशात रणवीरने नुकताच खुलासा केला की त्याला मुलगा हवा आहे की मुलगी? ...