शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : लग्न नक्की कोणाचं? अंबानींच्या हळदीत बेभान होऊन नाचला रणवीर सिंग, हार्दिकचीही मिळाली साथ

फिल्मी : 'मार्व्हल्स'च्या बुडत्या नौकेचा तारणहार! कसा आहे 'डेडपूल अँड वॉलवरीन'? वाचा Review

फिल्मी : दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स

फिल्मी : अनंत अंबानींनी मित्रांना गिफ्ट केलं महागडं घड्याळ; शाहरुख, रणवीर सिंहनेही केलं फ्लॉन्ट

फिल्मी : अभिनेत्री दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेऊन ओरीची सिग्नेचर पोज, फोटो चर्चेत!

मुंबई : अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये सेलिब्रिटींचा तडका, आदित्य आणि उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती

फिल्मी : अनंत अंबानीच्या हळद समारंभात रणवीर सिंहचा लूक पाहिलात का? नेटकऱ्यांनी केली चेष्टा

फिल्मी : लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!

फिल्मी : मुलगा की मुलगी? रणवीर सिंगला कोण पाहिजे? विचारताच अभिनेत्याच्या उत्तराने जिंकलं मन

फिल्मी : रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ