शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : ‘83’मध्ये कपिल देव यांच्या मुलीनंही केलं काम, जाणून घ्या काय केलं अमिया देवने या सिनेमात?

फिल्मी : सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार

फिल्मी : ‘83’ फ्लॉप होऊ नये म्हणून रणवीर सिंगने घेतला मोठा निर्णय, मेकर्सही होणार खूश...

फिल्मी : 'ती जेव्हा एखादं यश मिळवते..; दिपिकाच्या सक्सेसमुळे रणवीर आहे इनसिक्युअर?

फिल्मी :  सोशल मीडियावर क्रेझ, थिएटरमध्ये ‘दांडी गुल’! वाचा, चार दिवसांत ‘83’ने किती केली कमाई!!

क्रिकेट : क्रीडा इतिहासातील जादुई क्षण; '83' चित्रपट पाहिल्यानंतर विराट अन् अनुष्काने दिली प्रतिक्रिया 

फिल्मी : 'आपण जिंकलो...'; '83' च्या यशानंतर रणवीरने आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट

फिल्मी : बाबो! किसिंग सीनदरम्यान हे स्टार्स झाले होते आउट ऑफ कंट्रोल. कट म्हटल्यावरही सुरूच होतं किस

फिल्मी : Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

फिल्मी : कतरिनाच्या सासरेबुवांच्या साधेपणावर फिदा झालेत फॅन्स, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक