लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार - Marathi News | Mumbai Police interrogate Ranveer Singh for two and half hours in nude photoshoot case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार

मीडियाची गर्दी टाळण्यासाठी रणवीरने सकाळची वेळ निश्चित केली होती. चौकशीदरम्यान रणवीर सिंगवर पोलिसांकडून अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली. ...

PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos? - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone new home grihapravesh puja as actor shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

Ranveer Singh Deepika Padukone : दीपिका आणि रणवीरचं हे घर १७ हजार ४५० चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे ...

Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, २२ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश! - Marathi News | nude photoshoot row mumbai police to summon ranveer singh on august 22 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूड फोटोशूटप्रकरणी पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, २२ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश!

न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली होती. ...

'रणवीर सिंगला कंपनी देतेय, पण...', एरिका पॅकर्डनं टॉपलेस फोटो शेअर करून अभिनेत्याला दिलं समर्थन - Marathi News | 'Out here giving Ranveer company But...', Erica Packard supports the actor by sharing a topless photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणवीर सिंगला कंपनी देतेय, पण...', एरिका पॅकर्डनं टॉपलेस फोटो शेअर करून अभिनेत्याला दिलं समर्थन

Erica Packard: एरिका पॅकर्डनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे टॉपलेस फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)चा उल्लेख केला आहे. ...

रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress kshitee jog in rocky aur rani ki premkahani film dharma prodcutions ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Kshitee jog: दर्जेदार अभिनयशैलीमुळे विशेष लोकप्रिय ठरलेली क्षिती लवकरच बॉलिवूडपटात झळकणार आहे. ...

रणवीर भैयाने सबको बिगाड दिया...! आता ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजच्या फोटोंची चर्चा - Marathi News | Big Boss fame actor Asim Riaz photoshoot social media users trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर भैयाने सबको बिगाड दिया...! आता ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजच्या फोटोंची चर्चा

Asim Riaz photoshoot : असिमने फोटो शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत. मग काय, या फोटोंवरही प्रतिक्रिया उमटल्या. ...

Ranveer Singh: रणवीर सिंग अर्जुन कपूरसोबत करणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन - Marathi News | Ranveer Singh: Ranveer Singh hosted the Filmfare Awards with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranveer Singh: रणवीर सिंग अर्जुन कपूरसोबत करणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन

Ranveer Singh And Arjun Kapoor: रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर ६७ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२२ चे सूत्रसंचालन करणार आहेत. ...

Ranveer Singh : रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल - Marathi News | choreographer aadil khan poses nude in support of Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर हे तुझ्यासाठी... म्हणत कोरिओग्राफर आदिल खाननेही दिल्या न्यूड पोझ, झाला ट्रोल

Choreographer Aadil Khan poses nude : रणवीरला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये आता कोरिओग्राफर आदिल खानचं नावही सामील झालं आहे. आदिल खानने रणवीरला कसा सपोर्ट केला तर, स्वत: न्यूड पोझ देत. ...