रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Deepika Padukone : २०१८ साली दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. दीपिका व रणवीर दोघंही सुखाने नांदत आहेत. पण लग्नाआधी दीपिकाने रणवीर नव्हे तर लग्नासाठी एका दिग्दर्शकाच्या नावाची निवड केली होती... ...
John Cena Spotted wearing skirt and heels on movie set स्कर्टचा जणू ट्रेण्ड सुरु आहे, जॉन सीनासह या अभिनेत्यांनी देखील खुलेआम स्कर्ट परिधान करून फोटोशूट केले आहेत.. ...
चित्रा वाघ यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात व बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...