लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'झुमका गिरा रे' फेम साधना अन् करण जोहरचं कनेक्शन काय? 'रॉकी और रानी'मध्ये गाणं रिक्रिएट - Marathi News | karan johar connection with sadhana recreates the song jhumka gira re in rocky aur rani ki prem kahani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुमका गिरा रे' फेम साधना अन् करण जोहरचं कनेक्शन काय? 'रॉकी और रानी'मध्ये गाणं रिक्रिएट

'मेरा साया' सिनेमातील 'झुमका गिरा रे' गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. ...

रणवीर सिंहच्या यशात नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा वाटा, म्हणाला, 'मीच त्याला ट्रेनिंग...' - Marathi News | nawazuddin siddiqui gave training to ranveer singh for his first film band baaja baarat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहच्या यशात नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा वाटा, म्हणाला, 'मीच त्याला ट्रेनिंग...'

गंमत म्हणजे रणवीर सिंह आणि नवाजने आजपर्यंत एकत्र काम केलेलं नाही. ...

राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा - Marathi News | alia bhatt on losing post pregnancy weight in just 4 months for tum kya mile song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा

Alia bhatt: राहाच्या जन्मानंतर आलिया पुन्हा पहिलेसारखी फिट झाली आहे. त्यामुळे ती एका मुलीची आई असल्याचं अजिबात वाटत नाही. ...

दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो - Marathi News | Ranveer singh quashes divorce rumors with a romantic photo with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. ...

'तुला इंटरेस्ट आहे का?' 'समलिंगी आहेस का' विचारणाऱ्याला करण जोहरचा उलटप्रश्न - Marathi News | netizen asks karan johar that he is gay right directors respond shocked is fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला इंटरेस्ट आहे का?' 'समलिंगी आहेस का' विचारणाऱ्याला करण जोहरचा उलटप्रश्न

Karan johar: करण जोहरने अलिकडेच थ्रेड या अँपवरुन चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं करणने थेट उत्तर दिलं. ...

अधुरी एक कहाणी! अन् धर्मेंद्रचा जावई होता होता राहिला रणवीर सिंग, पण... - Marathi News | Ranveer Singh was madly in love with dharmendra daughter ahana deol but she left relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अधुरी एक कहाणी! अन् धर्मेंद्रचा जावई होता होता राहिला रणवीर सिंग, पण...

रणवीर सिंग अन् धर्मेंद्र यांचं असंही कनेक्शन ...

अभिनेत्री चांद बर्कचा नातू, सोनम कपूरचा भाऊ; काम मागायला गेलेला तेव्हा प्रोड्युसरने अंगावर कुत्रा सोडला, पण आज... - Marathi News | Ranveer singh birthday special unknown interesting facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री चांद बर्कचा नातू, सोनम कपूरचा भाऊ; काम मागायला गेलेला तेव्हा प्रोड्युसरने अंगावर कुत्रा सोडला, पण आज...

तुम्हाला ठाऊक नसेल की, कधीकाळी याच रणवीरच्या मागे निर्मात्याने कुत्रा सोडला होता. ...

फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का? - Marathi News | Ranveer singh unseen childhood photo viral on social media did you recognize | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का?

फोटोत दिसणार्‍या या मुलाने अभिनयाच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भल्याभल्यांमना त्याला ओळखणं कठीण जातंय. ...