रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'डॉन ३' (Don 3 Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता प्रेग्नेंसीमुळे कियारा या चित्रपटातून बाहेर पडली आहे. ...