शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Deepika Ranveer Wedding :दीपिका रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव, अनुष्काने दिल्या सर्वप्रथम शुभेच्छा….

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...!!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो !!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नातील फोटो आले समोर

फिल्मी : Deepika Ranveer Wedding:लग्नानंतर दीपिका पादुकोण लावणार का रणवीर सिंगचे नाव?

फिल्मी : Deepika-Ranveer's Sindhi Wedding: काही वेळातच होणार दीपिका-रणवीरच्या सिंधी पद्धतीने विवाहाला सुरुवात

फिल्मी : दीपिका पादुकोण व रणवीर सिंग व्यतिरिक्त आहेत बॉलिवूडमधील १२ लोकप्रिय जोडी, दोघेही आहेत कलाकार

फिल्मी :  दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्याआधी पाहा, दीपिकाच्या घरच्या नंदीपूजेचे फोटो!!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या लग्नामुळे हिरमुसला ‘बऊआ सिंह’! गमती-गमतीत बोलून गेला असे काही!!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो झाले लीक