शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : SEE PICS : लग्नानंतर सासरी पोहोचली दीपिका, सासूबार्इंनी केले नव्या सूनेचे स्वागत!

फिल्मी : SEE PICS : गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू...सासरी काहीशा अशा अंदाजात दिसली दीपिका पादुकोण!!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या लेहंग्याची बातच न्यारी, लेहंग्याची किंमतीत खरेदी होऊ शकते कार

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का?

फिल्मी : ‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या!

फॅशन : Deepika Ranveer Wedding : दीपिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल; ब्राइडल लूकपेक्षा चुनरीकडे सर्वाचं लक्ष!

फॅशन : Deepika Ranveer Wedding : बघा दीपिकाचा नववधू साज; चूडा आणि कलीरे आहेत खास!

फिल्मी : Ddeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...!!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding : लहंगा दोगी क्या? दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स!!