शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : ये सच में बावला हो गया गॉड...! रणवीर सिंगचा रॅम्प वॉक एकदा बघाच!!

फिल्मी : OMG! दीपिकाला अचानक झाले तरी काय? म्हणे, मला रणवीरसोबत कारमध्येही बसायचे नसते...!!

फिल्मी : दीपिकासाठी नाहीतर 'या' व्यक्तीसाठी रणवीर सिंहने केले हे काम,वाचा सविस्तर

फिल्मी : करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड

फिल्मी : दीपिका पादुकोण म्हणाली, म्हणून ती कधीच रणवीरसोबत लिव्ह इनमध्ये राहिली नाही

फिल्मी : या अभिनेत्रीच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत झाली विक्री, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

फिल्मी : '83' मधील हा सीन शूट करताना ढसाढसा रडला होता रणवीर सिंग, दिग्दर्शक कबीर खानचा खुलासा

फिल्मी : दीपिका पादुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात पण...

क्रिकेट : रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....

फिल्मी : रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत