शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रोहित शेट्टीच्या 'सर्कस'च्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस उत्सुक

फिल्मी : कुब्रा सैत बनली दीपवीरच्या लग्नातील जबरदस्तीने थोपलेली ‘पाहुणी’, मजेदार आहे किस्सा

फिल्मी : गर्लफ्रेन्ड चोरी केल्याचा रणवीरने आदित्यवर लावला होता आरोप, आता दिलं त्याने उत्तर...

फिल्मी : जिंकलस...! जॅकलिन फर्नांडिसने आपल्या स्टाफ मेंबरला गिफ्ट केली कार

फिल्मी :  चित्रपटगृहांत रिलीज होणार की नाही रणवीर सिंगचा ‘83’? मेकर्सनी ठेवल्या 'या' चार अटी

फिल्मी : म्हणून नाव ठेवले ‘सर्कस’...! रोहित शेट्टी व रणवीर सिंगच्या नव्या सिनेमावरून सुरु झाली वेगळीच चर्चा

फिल्मी : अभिनेता रणवीर सिंहच्या कारला बाइकची धडक, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..

फिल्मी : रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन, रोहित शेट्टीच्या 'अंगूर'च्या रिमेकमध्ये

फिल्मी : दीपिका पादुकोणची ड्रग्स प्रकरणात चौकशी झाल्यानंतर रणवीर सिंगने केले पहिले ट्विट, पीएम मोदींशी आहे कनेक्शन