रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीरची बहीण रितिका भवनानीने दीपवीरसाठी खास डिनर पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत रणवीरने सगळ्यांदेखत दीपिकाला जगातील सगळ्यांत सुंदर मुलगी म्हटले होते. ...
आयफा पुरस्कार सोहळा बॉलिवूडसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतो. बॉलिवूड कलाकारांच्या ग्लॅमरने सजलेला हा सोहळा नेहमीच खास असतो. यंदाही हा सोहळा लक्षवेधी ठरला. ...
गत रविवारी दीपिका पादुकोणने लिव्ह, लाफ, लव्ह या आपल्या फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिजच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. पण या इव्हेंटमध्ये दीपिका एक गोष्ट विसरली. मग काय, तिची ही ‘चूक’ लगेच व्हायरल झाली. ...