लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
जब रणवीर आपको भाभी बुलाएं...! पाहा, रणवीर सिंगचा मजेदार व्हिडीओ - Marathi News | Ranveer singh is spotted calling a woman bhabhi on that woman replied bhabhi mat bolna please | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जब रणवीर आपको भाभी बुलाएं...! पाहा, रणवीर सिंगचा मजेदार व्हिडीओ

रणवीर सिंग पुन्हा हेडलाईन्समध्ये आलाय. होय, त्याचा  एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.   ...

दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार - Marathi News | Ranveer Singh's Alleged Love Affairs Before Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या आधी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता रणवीर, मात्र तिच्या वडिलांचा होता नकार

सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला नाही मात्र प्रेक्षकांना ही जोडी आवडली ...

दिल्लीच्या वेडिंग पार्टीत भान विसरून नाचला रणवीर सिंग, पाहा व्हिडीओ - Marathi News | ranveer singh dances at a wedding in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीच्या वेडिंग पार्टीत भान विसरून नाचला रणवीर सिंग, पाहा व्हिडीओ

रणवीरचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी खर्च करतात लाखों रूपये, याच ठिकाणाहून जेवण करतात ऑर्डर - Marathi News | Ranveer-Deepika spends millions of rupees on a one-time meal, Read Detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी खर्च करतात लाखों रूपये, याच ठिकाणाहून जेवण करतात ऑर्डर

या जेवणामध्ये कायम पौष्टीक पदार्थाचा  समावेश असतो. ती सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी, बदाम, एक ग्लास लो फॅट मिल्क, 2 इडली किंवा 2 प्लेन डोसा,उपमा हे पादर्थ ती खाते.   ...

बॉलिवूडमधील हा अभिनेता सगळ्यात जास्त घेतो मानधन, या अभिनेत्याचे नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | salman khan is earning more in bollywood among all stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील हा अभिनेता सगळ्यात जास्त घेतो मानधन, या अभिनेत्याचे नाव वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमधील कोणता कलाकार सगळ्यात जास्त मानधन मिळवतो हे तुम्हाला माहीत आहे का? ...

लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत - Marathi News | deepika padukone funny comment on ranveer singh entertainer for hire post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत

बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. दरवेळी रणवीर असे काही करतो की, हेडलाईनमध्ये येतो. आता हेच बघा ना, काल रणवीरने एक सेल्फी शेअर केला आणि या सेल्फीने रणवीर अचानक चर्चेत आला. ...

संजय लीला भन्साळींच्या सिनेमात यावेळी दीपिका नाही तर ही अभिनेत्री करणार रणवीरसोबत रोमान्स - Marathi News | Sanjay leela bhansali next movie with ranveer singh priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या सिनेमात यावेळी दीपिका नाही तर ही अभिनेत्री करणार रणवीरसोबत रोमान्स

आतापर्यंत संजय लीला भन्साळींच्या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण असे समीकरण झाले होते. ...

'शोले' चित्रपटातील 'या' अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण, वाचा सविस्तर - Marathi News | Then And Now Bollywood Actor Jagdeep Gets IIFA Award 2019 Transformation In Looks At 61 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले' चित्रपटातील 'या' अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण, वाचा सविस्तर

बॉलिवूडचे हे अभिनेते गेल्या ७ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत. ...