ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer singh: या शोमध्ये आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. मात्र, यातील एक भाग चांगलाच चर्चेत आला आहे. यात रणवीरने चक्क एका महिला स्पर्धकासमोर हात जोडले आहेत. ...
83 चित्रपटातला (Movie 83) दीपिकाचा (Deepika Padukon) लूक तुम्ही पाहिला का, चित्रपटाचा ट्रेलर जेवढा गाजतो आहे, तेवढीच चर्चा दीपिकाच्या या चित्रपटातल्या लूकची होते आहे... ८० च्या दशकात भारतात असणारी उच्चभ्रु महिलांची फॅशनची दुनियाच (fashion world)जणू य ...
Rocky Aur Rani Ki Prem Kahani BTS Video : काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील रणवीर (Ranveer Singh) आणि आलियाचे (Alia Bhatt) फोटो व्हायरल झाले होते. आता या सिनेमाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
KRK : रणवीर सिंह (Ranveer Singh) बॉलिवूडमधील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर सिंह याला आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) यशराज प्रॉ़डक्शनकडून 'बॅंड बाजा बारात' च्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलं होतं. ...