लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग - Marathi News | ranveer singh to play shaktiman role in his upcoming film shoot will begin after don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन'नंतर रणवीर सिंग बनणार 'शक्तिमान'!लवकरच सुरू होणार सिनेमाचं शूटिंग

रणवीर सिंग 'डॉन' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. ...

जॉनी सिन्सबरोबर केलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्रीने रणवीरला सुनावलं; म्हणाली, "सर्कस फ्लॉप गेल्यानंतर सिम्बाला पण..." - Marathi News | after rashmi desai actress sayatani ghosh slams ranveer singh for johnny sins advertise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉनी सिन्सबरोबर केलेल्या जाहिरातीमुळे अभिनेत्रीने रणवीरला सुनावलं; म्हणाली, "सर्कस फ्लॉप गेल्यानंतर सिम्बाला पण..."

"मोठे स्टारही प्रमोशनसाठी...", जॉनी सिन्सबरोबरच्या जाहिरातीनंतर रणवीर सिंगवर भडकली अभिनेत्री ...

रणवीर सिंग आणि पॉर्नस्टार Johnny Sinsची जाहिरात पाहून भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, "मला वाईट वाटतं की..." - Marathi News | tv actress rashami desai slams ranveer sing for advertising with porn star johny sins said its felt like slap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आणि पॉर्नस्टार Johnny Sinsची जाहिरात पाहून भडकली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, "मला वाईट वाटतं की..."

हा आमचा अपमान आहे! रणवीर आणि जॉनी सिन्सच्या जाहिरातीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया ...

Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात - Marathi News | deepika Padukone Ranveer Singh seen shopping abroad Deepika did not hold Ranveer s hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात

या व्हिडिओवरुनही त्यांना ट्रोल करण्यात येतंय. ...

'तुझ्या वयाच्या मुली...'; वयाच्या 73 व्या वर्षी किसिंग सीन देणाऱ्या शबाना आझमींची तब्बूने उडवली खिल्ली - Marathi News | when-tabu-teases-shabana-azmi-for-kissing-scene-with-dharmendra-in-rocky-aur-rani-kii-prem-kahaani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 73 व्या वर्षी किसिंग सीन देणाऱ्या शबाना आझमींची तब्बूने उडवली खिल्ली; म्हणाली..

Tabu: शबाना आझमी यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत किसिंग सीन दिला. हा सीन कलाविश्वात चांगलाच गाजला. ...

'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका - Marathi News | Viral: Deepika Padukone And Ranveer Singh Dance With A Paparazzo At The Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर'मधील 'शेर खुल गये' ची क्रेझ; एअरपोर्टवर हुकस्टेप करताना दिसली दीपिका

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडचं लोकप्रिय 'पॉवर कपल' आहे. ...

'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत - Marathi News | The character of the actor, who played a negative role in 'Don 3', will have a tough fight with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

Don 3 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'डॉन ३' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. ...

लक्षद्वीप समजून रणवीरने मालदीवचाच फोटो केला ट्वीट, नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर केले डिलीट - Marathi News | Ranveer Singh mistakenly posted maldives photo instead of lakshadweep trolled by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्षद्वीप समजून रणवीरने मालदीवचाच फोटो केला ट्वीट, नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर केले डिलीट

रणवीर सिंह झाला ट्रोल ...