रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Ranveer Singh Begins Prepration For Movie Don 3 : 'धुरंधर'च्या तुफान यशानंतर रणवीर सिंग आता त्याच्या आगामी मोठ्या प्रोजेक्टसाठी म्हणजेच 'डॉन ३' (Don 3) साठी सज्ज झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने या चित्रपटासाठी ॲक्शनची तयारीही सुरू के ...
Dhurandhar Movie : 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर यांचे दिग्दर्शन आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात अशा सहा टीव्ही स्टार्सनी आपल्या कामगिरीने प ...