लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणी मुखर्जी

राणी मुखर्जी

Rani mukherjee, Latest Marathi News

2020 मध्ये राणी मुखर्जीचा झाला होता गर्भपात, म्हणाली, "आधी सांगितलं नाही कारण..." - Marathi News | Rani Mukherjee had a miscarriage in 2020 she haven't said this before because people may call it promotional strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2020 मध्ये राणी मुखर्जीचा झाला होता गर्भपात, म्हणाली, "आधी सांगितलं नाही कारण..."

कोव्हिडच्या वेळी लॉकडाऊन सुरु असताना मला प्रेग्नंसीविषयी समजलं. ...

Mardani 2 Film Review: पुरूषी अहंकाराला मोडून काढणारी 'मर्दानी' - Marathi News | Mardani 2 Film Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mardani 2 Film Review: पुरूषी अहंकाराला मोडून काढणारी 'मर्दानी'

राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयाने गाजलेल्या मर्दानीच्या पहिल्या भागानंतर मर्दानी 2 ही तितकाच बहारदार सिनेमा झाला आहे. ...

Bunty Aur Babli 2 Review: १६ वर्षानंतरही चुना लावण्यात ‘बंटी और बबली’ची जोडी हिट - Marathi News | Rani Mukerji, Saif Ali Khan Film Bunty Aur Babli 2 movie review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bunty Aur Babli 2 Review: १६ वर्षानंतरही चुना लावण्यात ‘बंटी और बबली’ची जोडी हिट

Bunty Aur Babli 2 Movie Review: गोष्ट तशी आपल्या ओळखीचीच. म्हणजे या गोष्टीतली पात्र तशी फार काही नवीन नाहीत आपल्यासाठी. अहो, सोळा वर्षांपूर्वी फुरसतगंजमध्ये बंटी आणि बबली यांना भेटल्याचं आठवत असेल तुम्हाला. त्यांचीच गोष्ट... ...

'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार - Marathi News | From 'Jawan' to 'The Marvels', the year 2023 celebrates woman power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...

'तुझ्यामुळे इंडस्ट्री बदनाम होतीये'; शाहिदच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाईजानने घेतली शाळा - Marathi News | salman khan said to shahid kapoor because of you our film industry is getting infamous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यामुळे इंडस्ट्री बदनाम होतीये'; शाहिदच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाईजानने घेतली शाळा

Salman khan: मध्यंतरी 'दस का दम' या कार्यक्रमात शाहिद कपूरने हजेरी लावली होती. यावेळी सलमानने त्याची चांगलीच फिरकी घेतली. ...

आई पामेला चोप्रांच्या निधनाने आदित्य चोप्राची झाली अशी अवस्था; पत्नी राणी मुखर्जी घेतेय काळजी - Marathi News | Aditya chopra is shattered after mother pamela chopra death says a close family friend 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई पामेला चोप्रांच्या निधनाने आदित्य चोप्राची झाली अशी अवस्था; पत्नी राणी मुखर्जी घेतेय काळजी

आईच्या जाण्याने तो पूर्णपणे तुटला आहे. तो कुणाशीच बोलत नाहीय. यादरम्यान त्याची पत्नी राणी मुखर्जी पूर्णपणे आदित्यची काळजी घेत आहे. ...

'काय अवस्था करुन आलाय'; आईच्या अंत्यविधीला पोहोचलेला उदय चोप्रा ट्रोल - Marathi News | netizens defend uday chopra after trolls body shame him at pamela chopras funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय अवस्था करुन आलाय'; आईच्या अंत्यविधीला पोहोचलेला उदय चोप्रा ट्रोल

Uday chopra: उदयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ...

पामेला चोप्रा यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर पसरली शोककळा, सलमान खानने रद्द केलं भाई किसी की जान की स्क्रीनिंग - Marathi News | Salman khan cancels the kisi ka bhai kisi ki jaan special screening after the death of rani mukerji mother in law pamela chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पामेला चोप्रा यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर पसरली शोककळा, सलमान खानने रद्द केलं भाई किसी की जान की स्क्रीनिंग

सलमान खानचे आणि चोप्रा कुटुंबाशी खूप जवळचं नातं आहे, त्यामुळे त्याने 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचे स्क्रिनिंग रद्द केलं आहे. ...