बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीत सिनेमासाठी घर विकल्याचा खुलासा रणदीपने केला आहे. ...
अंकिता लोखंडे वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण, या सिनेमात अंकिता लोखंडेला घेण्यासाठी रणदीप हुड्डाचा नकार होता, असा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे. ...