लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई - Marathi News | tu jhuthi mai makkar huge collection on day 1 Ranbir kapoor shraddha kapoor hit fresh pair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

'तू झुठी मै मक्कार' हा सिनेमा आजच रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: फायर है बॉस..., रणबीर श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' पाहून पब्लिक खूश्श - Marathi News | ranbir kapoor shraddha kapoor movie tu jhoothi main makkaar twitter review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर है बॉस..., रणबीर श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' पाहून पब्लिक खूश्श

Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: रणबीर कपूर आणि श्रद्धाची रोमॅन्टिक केमिस्ट्री, दोघांचा दमदार अभिनय सगळ्याचच कौतुक होतंय. चाहते जणू सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय... ...

Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ला जबरदस्त प्रतिसाद, रिलीजआधीच इतके कोटी पक्के - Marathi News | tu jhoothi main makkaar advance booking ranbir kapoor shraddha kapoor movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ला जबरदस्त प्रतिसाद, रिलीजआधीच इतके कोटी पक्के

Tu Jhoothi Main Makkaar Advance Booking : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट येत्या ८ मार्चला रिलीज होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार हवा आहे. ...

Ranbir Kapoor : रणबीर कपूरला पाहताच चाहतीचा सुटला ताबा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | fan trying to touch tu jhoothi main makkar fame ranbir kapoor video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला पाहताच चाहतीचा सुटला ताबा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Ranbir Kapoor : होय, एका इव्हेंटमध्ये एका चाहतीने रणबीरसोबत असं काही केलं की नेटकरी खवळले. हा पुरूषांचा विनयभंग नाही का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. ...

क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल - Marathi News | shraddha kapoor dances with a fan at airport on song show me the thumka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल

'तू झुठी मै मक्कार' सिनेमातील 'शो मी द ठुमका' हे गाणं सध्या खूप गाजतंय. ...

कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं - Marathi News | Holi 2023 karan johar kareena kapoor khan ranbir kapoor bollywood holi Holi 2023 Celebration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणाला वाटते भीती, तर कोणाला आवडत नाहीत रंग; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना आहे रंगपंचमीचं वावडं

Holi 2023: एका दिग्गज सेलिब्रिटीच्या अंगावर अंडी फोडल्यामुळे त्याने होळी खेळणं बंद केलं. ...

Brahmastra 2: 'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...' - Marathi News | ayan mukherjee shares update about brahmastra 2 when it will be releasing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...'

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चित्रपट 'ब्रम्हास्त्र' चांगलाच गाजला. ...

Ranbir Kapoor : "बॉलिवूडचा कमीपणा दाखवण्यात लोकांना मजा वाटतेय", बॉयकॉट ट्रेंडवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला! - Marathi News | ranbir kapoor shares views on boycott bollywood tu jhoothi main makkaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडचा कमीपणा दाखवण्यात लोकांना मजा वाटतेय", बॉयकॉट ट्रेंडवर रणबीर स्पष्टच बोलला!

Ranbir Kapoor : अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना बायकॉट बॉलिवूड मोहिमेचा फटका बसला. अनेक चित्रपटांविरोधात सोशल मीडियावर बायकॉट मोहिम राबवली गेली. रणबीर यावर बोलला... ...