लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
कमाईच्या बाबतीत रणबीर ठरला अनिल कपूरपेक्षा वरचढ; 'Animal’ साठी घेतलं अव्वाच्या सव्वा मानधन - Marathi News | ranbir kapoor charged 70 crore for animal know rashmika anil kapoor bobby deol fee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईच्या बाबतीत रणबीर ठरला अनिल कपूरपेक्षा वरचढ; Animal’ साठी घेतलं तगडं मानधन

Ranbir kapoor: मानधनाच्या बाबतीत रणबीरने यावेळी अनेक दिग्गज कलाकारांना मागे टाकले आहे. ...

Ranbir Kapoor : "हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर..."; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट - Marathi News | ranbir kapoor tolerate this habit of alia bhatt in bedroom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर..."; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट

Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर-आलियाही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान, आता रणबीर कपूरने आलियाबाबत खुलासा केला आहे. ...

लांब केस अन् हातात कुऱ्हाड, रणबीर कपूरचा अ‍ॅक्शन अवतार; Animal चा धांसू प्री-टीझर रिलीज - Marathi News | ranbir kapoor animal film action movie pre teaser released starring rashmika mandanna anil kapoor bobby deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या Animal चा धांसू प्री-टीझर रिलीज

पांढरा शर्ट आणि धोती, लांब केस, दाढी आणि हातात कुऱ्हाड घेऊन रणबीरची एंट्री होते. ...

घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली - Marathi News | kangana ranaut reacts to the news of ranbir kapoor to play shriram in ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली

साऊथच्या सरळ साध्या हिरोला रावण बनवलंत आणि या पांढऱ्या रणबीरला श्रीराम असं म्हणत कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. ...

Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात - Marathi News | Ameesha Patel Birthday : Ameesha Patel is still single in her forties, once in love with the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात

Ameesha Patel Birthday : एक काळ असा होता जेव्हा अमिषा पटेलच्या लव्ह लाईफची खूप चर्चा व्हायची. तिचे नाव विक्रम भट ते रणबीर कपूर यांच्याशी जोडले गेले होते पण वयाच्या ४७ व्या वर्षीही अमिषा पटेल सिंगल आहे. ...

नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा - Marathi News | nitesh tiwari directorial ramayan movie on floor ranbir kapoor will be as shriram and alia playing seeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

नितेश तिवारी यांनी काही वर्षांपूर्वीच 'रामायण' सिनेमाची घोषणा केली होती. ...

Vicky Kaushal : अरेरे! विकी कौशलने केली रणबीर कपूरची पोलखोल; सांगितलं अभिनेत्याचं 'ते' सीक्रेट, म्हणाला... - Marathi News | bollywood zara hatke zara bachke acotr Vicky Kaushal reveals Ranbir Kapoor secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेरे! विकी कौशलने केली रणबीर कपूरची पोलखोल; सांगितलं अभिनेत्याचं 'ते' सीक्रेट, म्हणाला...

Vicky Kaushal And Ranbir Kapoor : एका मुलाखतीत विकी कौशल रणबीर कपूरबद्दल बोलला आणि त्याची काही सीक्रेट्स उघड केली आहेत. ...

स्टारडम! आर्यन खान दिग्दर्शित पहिलीच वेबसिरीज; बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचा कॅमिओ रोल - Marathi News | aryan khan first webseries as a director called stardom ranbir kapoor to play cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारडम! आर्यन खान दिग्दर्शित पहिलीच वेबसिरीज; बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचा कॅमिओ रोल

दिग्दर्शक म्हणून हा आर्यन खानचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. ...