लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड - Marathi News | ranbir kapoor animal movie box office collection day 3 worldwide break shah rukh khan pathan movie record details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.  ...

Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bobby-deol-breaks-silence-on-his-limited-screen-time-in-animal-i-wish-i-had-more-scenes-but-i-am-happy-with-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Bobby deol: बॉबी देओलने पहिल्यांदाच या सिनेमातील भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. ...

रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण.. - Marathi News | Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting : 3 things Ranbir Kapoor gave up for Raha, he says he has to make some changes after becoming a parent because.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण..

Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting : रामायण चित्रपटासाठी नाही तर राहा आणि स्वत:साठी सोडल्या या सवयी... ...

रणबीर कपूरच्या Animal मधील 'तो' deleted scene व्हायरल, नेटकरी म्हणाले,... - Marathi News | Animal movie deleted scene of ranbir kapoor in an aeroplane viral netizens says why it is not there in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या Animal मधील 'तो' deleted scene व्हायरल, नेटकरी म्हणाले,...

सेन्सॉर बोर्डाने Animal मधील अनेक सीन्सला कात्री लावली आहे. ...

Animal : "माझा टॅलेन्टेड बॉब...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी केलं लेकाचं कौतुक - Marathi News | dharmendra shared special post for bobby deol after watching animal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : "माझा टॅलेन्टेड बॉब...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी केलं लेकाचं कौतुक

'ॲनिमल' पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी लेकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉबी देओलचं कौतुक केलं आहे. ...

'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल - Marathi News | Paresh Rawal on nepotism in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल

राजकीय भूमिका घेणं किंवा मत मांडणं यामुळे परेश रावल हे कायम चर्चेत असतात. ...

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण? - Marathi News | Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri : ''अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिकाच्या जागी तृप्तीला घ्यायला हवे होते'', नेटकऱ्यांना आवडला तृप्तीचा बोल्डनेस.. ...

रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती? - Marathi News | Despite of Rashmika Mandanna in Animal movie fans found second actress Tripti Dimri more attractive | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती?

रणबीरसोबतच्या तिच्या इंटिमेट सीन्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ...